महाराष्ट्रात अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

राज्यातील प्रक्रिया
अनेक विद्यापीठांच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र सीईटी, जेईई मेन; तसेच खासगी विद्यापीठांची स्वतंत्र सीईटी (उदा. डब्ल्यूपीयू एमईईटी, सेट इ.) व सर्व खासगी विद्यापीठांची एकत्रित 'पेरा सीईटी' अशा अनेक पर्यांयामधून प्रवेश देण्यात येतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 103975 +22