महाराष्ट्रात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किती आहेत?www.marathihelp.com

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:27 ( 1 year ago) 5 Answer 107493 +22