महाराष्ट्रात किती जिल्हे आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 58145 +22