महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आहेत?www.marathihelp.com

आपल्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, 50 अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:28 ( 1 year ago) 5 Answer 125662 +22