महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते?www.marathihelp.com

भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 63534 +22