महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे जंगल आढळते?www.marathihelp.com

सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 25070 +22