महाराष्ट्रात तलाठी कोण आहे?www.marathihelp.com

तलाठी(हिन्दीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 16806 +22