महाराष्ट्रात सरपंच पदाची पात्रता काय आहे?www.marathihelp.com

सरपंच पदासाठी वय २१हून कमी नसावे, सातवी उत्तीर्ण असावे आणि गावच्या मतदार यादीत नाव असावे, अशा अटी आहेत. थेट जनतेतुन निवड सध्या रद्द करण्यात आली आहे २०२२ पासून थेट जनतेतून निवड पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:15 ( 1 year ago) 5 Answer 46386 +22