महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते?www.marathihelp.com

गहू , ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, भुईमूग, ऊस जास्त प्रमाणात व मूग, हरबरा, चवळी वटाणा मोहरी , उडीद, कुळीद ही पिके वरील पिकाच्या अंतर्गत घेतली जातात पण त्याचे प्रमाण कमी असले तरी बाजारात विक्रीला त्या मालाला उठाव आहे .

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 58109 +22