महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ. स. १८५७ पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 86099 +22