महासागरांना महासागर का म्हणतात?www.marathihelp.com

महासागर व महासागरविज्ञान : पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला 'जागतिक महासागर' वा 'महासागर' म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 122773 +22