मागणी म्हणजे काय मागणीचे निर्धारक घटक स्पष्ट करा?www.marathihelp.com

वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्ते (consumers) जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात . आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4604 +22