माणूस दोन पायावर चालू लागला तेव्हा भाषा निर्माण झाली असे का म्हटले जाते?www.marathihelp.com

दोन पायांवर चालण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे त्याच्यासारखे पुढील दोन अवयव साधन म्हणून वापरण्याची जेव्हा शक्यता निर्माण झाली, जेव्हा तो सहस्त बनला, तेव्हाच त्याच्या श्रेष्ठत्वाचा पाया घातला गेला. हाताला असलेला 'कर ' हा शब्द या अवयवाचे साधन म्हणून वैशिष्ट्य दाखवणारा आहे. आद्य मानव हा 'करू' शकणारा प्राणी आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 3879 +22