मातीचे प्रदूषण या समस्येवर काय उपाय सुचवाल?www.marathihelp.com

मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे. मातीचे प्रदूषण विषारी वायूंमुळेसुद्धा होते.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 36003 +22