मानव संसाधन म्हणजे काय?www.marathihelp.com

मानवी संसाधने म्हणजे लोकांचा समूह. जे एखाद्या संस्थेचे, व्यवसायाचे क्षेत्र, उद्योग किंवा अर्थव्यवस्थेचे कर्मचारी असतात. याची एक त्रोटक संकल्पना म्हणजे मानवी भांडवल. ज्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करण्यात येतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 64765 +22