मानवामध्ये किती जीन्स असतात?www.marathihelp.com

मानवाच्या ४६ गुणसूत्रांवर किती जीन्स अंकित असाव्यात याविषयी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. किमान २८,००० ते कमाल १,४०,००० जीन्स असाव्यात असे मानणारे शास्त्रज्ञ आहेत, परंतु साधारणतः ५०,००० जीन्स मानवी शरीरपेशीत नि िचतच आहेत हे मत आता सर्वमान्य होऊ लागले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 31757 +22