मानवी वर्तनावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणा-या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ - मज्जासंस्था, [अंतःस्त्रावी ग्रंथी], अध्ययन प्रक्रिया, प्रेरणा,भावना,विविध मानसिक प्रक्रिया इत्यादी. वेगवेगळया प्रकारची संशोधने मानसशास्त्रात सतत होत असतात. यातूनच नवनवीन शाखा व संकल्पना उदयास येतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 62045 +22