मामलेदार म्हणजे कोण?www.marathihelp.com

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक 'तहसीलदार' नेमते. तहसीलदारालाच 'मामलेदार' असेही नाव प्रचलित आहे. हे गट 'अ' प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 3506 +22