मार्क्सवादी कोणते समाजशास्त्रज्ञ आहेत?www.marathihelp.com

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली.

solved 5
सामाजिक Tuesday 21st Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 125212 +22