मार्गदर्शक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणाही व्यक्तीच्या कमाल मर्यादेपर्यंत विकास, चांगले समायोजन आणि निसर्गत: व्यक्तीला ज्या क्षमता प्राप्त झालेल्या असतात त्यांचा अधिकाधिक अविष्कार होण्यासाठी जी सुसंघटित सेवा पुरविली जाते, त्या सेवेस मार्गदर्शन असे म्हणतात. व्यक्तीजीवनामध्ये कोणत्याही वयात मार्गदर्शनाची जरूरी असू शकते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 97880 +22