माहिती अधिकार कायदा 2005 म्हणजे काय?www.marathihelp.com

माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय. भारतात 'माहिती कायदा' ११ मे २००५मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला. १२ ऑक्टोबर २००५पासून हा कायदा अंमलात आला.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:56 ( 1 year ago) 5 Answer 138430 +22