माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे काय आहे *?www.marathihelp.com

माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय. माहितीपत्रक हे कमी वेळात,कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहचवता येते. 'माहितीपत्रक' हे फक्त पहिले जात नाही, तर ते 'वाचले' ही जाते. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे नेहमी उपलब्ध राहू शकते.


माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

१.माहितीला प्राधान्य

२.माहितीची उपयुक्तता

३.माहितीचे वेगळेपण

४.माहितीची आकर्षक मांडणी

५.माहितीची भाषाशैली

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 4865 +22