मी 12वी नंतर सैन्यात भरती होऊ शकतो का?www.marathihelp.com

बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षणघेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यासाठी अनेक प्रकारच्या भारतीय स्तरावरील परीक्षा असतात. त्यांच्यासाठी वेगवेगळी पात्रता आहे. सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक चाचणीही पास व्हावी लागते

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 113622 +22