मी भारतात सहकारी संस्थेची नोंदणी कशी करू शकतो?www.marathihelp.com

जिल्हा रजिस्ट्रार आणि तालुका पातळीवरील रजिस्ट्रार सहकारी संथांच्या नोंदणी कार्य करतात. * अटी: [१] सहकारी कायद्याने सभासद होण्यास पात्र असणाऱ्या आणि संस्थेच्या कार्य क्षेत्रात असणाऱ्या किमान १० वैक्ती पाहिजेत. त्या एका कुटुंबातील असू नयेत. [२] संघीय स्वरूपाच्या संस्थेच्या बाबतीत किमान ५ संस्था सभासद पाहिजेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 93085 +22