मुंबई उपनगर अंतर्गत कोणते क्षेत्र येते?www.marathihelp.com

प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 24873 +22