मुंबई मजूर संघाचे संस्थापक कोण होते?www.marathihelp.com

नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:06 ( 1 year ago) 5 Answer 133314 +22