मुंबई येथील पुराभिलेखागार ची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

पण तत्पूर्वै त्यांनी सर्व प्रथम आपल्या देशामध्ये १८१८ ला मद्रासमध्ये, १८१९ ला कोलकत्यामध्ये आणि मुंबईमध्ये १ सप्टेंबर १८२१ मध्ये पुराभिलेख विभागाची स्थापना केली होती. महाराष्ट्र शासनाचा हा सर्वात जुना विभाग म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 5822 +22