मुंबई शहराची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 63284 +22