मुंबईची निर्मिती कशी झाली?www.marathihelp.com

राजा भीमदेवने इ. स. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई चा शोध लावला व त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. महिकावती (सध्याच्या माहीम) येथे त्याची राजधानी स्थापित केली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 40287 +22