मुंबईत किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

बृहन्मुंबईचे दोन महसूली शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये विभाजन झाल्याने 1 ऑक्टोबर, 1990 ला मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला. त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता. देशातील जनगणनेनुसार हा सर्वात मोठा जिल्हा आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:56 ( 1 year ago) 5 Answer 39461 +22