मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com


मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जगातील इतर देशांना मुक्त असते आणि त्या देशाकडून आयात व निर्यात यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत.

solved 5
अर्थव्यवस्था Tuesday 6th Dec 2022 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 5245 +22