मुख्यमंत्री कलम किती आहे?www.marathihelp.com

मुख्यमंत्र्यांची नियुक्ती
कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील. म्हणजे मुख्यमंत्र्याला कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाही मात्र संसदीय शासन पद्धती नुसार विधानसभेतील बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे लागते.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 88136 +22