मूलभूत हक्कांच्या संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालय काय जारी करते?www.marathihelp.com

कलम ३२ – भारतीय घटनेच्या भाग ३ मध्ये प्रदान केलेले हक्क बजावण्या करता उपाय. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ते हक्क परत मिळवण्याच्या दृष्टीने न्यायालयात न्याय मागता येतो. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात रिट्स असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 231 +22