मेरी क्युरी कशासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

१९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ. स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 83166 +22