मोहीम कोणत्या प्रकारचा लष्करी इतिहास आहे?www.marathihelp.com

राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते.

solved 5
ऐतिहासिक Monday 13th Mar 2023 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 14696 +22