म्युच्युअल फंड कधी खरेदी करावे?www.marathihelp.com

इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही उत्तम वेळ किंवा संधी आहे असे या तज्ञांचे मत का आहे? त्याचे स्पष्ट कारण म्हणजे शेअर बाजारातील मूल्यांकन . गेल्या वर्षभरात शेअर बाजार ठप्प झाला आहे. 21 मार्च 2022 रोजी S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक 57,292 च्या आसपास होता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 25694 +22