यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नीचे नाव काय आहे?www.marathihelp.com

वेणूबाई यशवंतराव चव्हाण (जन्म : फलटण,सातारा, २ फेब्रुवारी १९२६; - दिल्ली, १ जून १९८३) या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी होत्या.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 447 +22