या प्रक्रियेतून व्यक्ती समाजातील नियमाने शिकते त्या प्रक्रियेला काय म्हणतात?www.marathihelp.com

सामाजीकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती संस्कृती व सामाजिक नियमने आत्मसात करते. त्यामुळे ती त्या समाजाची क्रि याशील सदस्य बनते. त्या समाजातील सामाजिक पर्यावरणाशी ती अनुकूलन साधते.

solved 5
अदालती Friday 17th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 83657 +22