यापैकी कोणते हिवाळी पीक आहे?www.marathihelp.com

रब्बी पिके म्हणजे पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे हिवाळ्यात पेरलेली पिके. गहू, हरभरा, मोहरी इ. ही रब्बी पिकांची काही उदाहरणे आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 118944 +22