युनायटेड किंगडममध्ये किती देश आहेत?www.marathihelp.com

युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 124585 +22