युरोपमधील कोणत्या देशात सर्वात स्वच्छ पाणी आहे?www.marathihelp.com

आइसलँड हा युरोप मधला सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत मानला जातो. इथल्या लोकांना देखील आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा अभिमान वाटतो. इथे पाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. जर्मनी - जर्मनीचं पाणी जगामध्ये सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित मानलं जातं.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 120787 +22