योजना आयोगाचे सदस्य कोण?www.marathihelp.com

योजना आयोगाचे सदस्य कोण?

देशाचे पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, काही कॅबिनेट खात्यातील मंत्री, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, विज्ञान व सामान्य प्रशासन या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची पूर्णवेळ सदस्य, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड होते.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 8282 +22