रबी हंगाम म्हणजे काय?www.marathihelp.com

हिवाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होऊन वाढणाऱ्या पिकांना रब्बी पिके असे म्हटले जाते. रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये असतो. या हंगामात गहू, ज्वारी हरभरा, करडई, जवस यांसारख्या पिकांचा समावेश असतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 103316 +22