रयत शिक्षण संस्था किती शाखा आहेत?www.marathihelp.com

संस्थेच्या तब्बल 739 शाखा असून त्यामध्ये सुमारे 16 हजार 172 कर्मचारी कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संस्थेच्या 438 शाळा (त्यापैकी 26 मुलींच्या शाळा), 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालय, 80 वसतीगृह (त्यापैकी 29 मुलींचे वसतीगृह) तसंच 8 आश्रमशाळा आहेत.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 33065 +22