रयतवारी पद्धतीचा आरम्भ कुठे झाला?www.marathihelp.com

ही रयतवारी पद्धती प्रथम मद्रासमध्ये (चेन्नई) सुरू करण्यात आली. यात उत्पादन क्षमतेनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाई. प्रत्येक वर्गातील जमिनीतील उत्पादनाची सरासरी काढली जाई.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 6607 +22