रशियन क्रांतीची मुख्य कारणे कोणती?www.marathihelp.com

रशियात अनेक वर्षापासून झार राजवट अस्तित्वात होती . या राजवटीत रशियन मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता . त्यातून १९१७ साली रशियन जनतेने राज्यक्रांती घडून आणली . याचे व्यापक परिणाम जागतिक राजकारणावर होऊन रशिया एक बलाढ्य शक्ती म्हणून समोर आला .

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 74232 +22