रशियामध्ये 1917 ची ऑक्टोबर क्रांती कोणत्या घटनांमुळे झाली?www.marathihelp.com

२५ ऑक्टोबर १९१७ (ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ७ नोव्हेंबर १९१७) या दिवशी रशियात घडलेल्या राज्यक्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. या क्रांतीनंतर रशियातील समाजवादी पक्षाने देशाची सत्ता आपल्या हाती घेऊन समविचारी राष्ट्रीय गट एकत्र करून सोवियेत संघाची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:16 ( 1 year ago) 5 Answer 24710 +22