राजकारणात उदारमतवादी म्हणजे काय?www.marathihelp.com

उदारमतवादी लोक ह्या तत्त्वाचा आपापल्या आकलनशक्तीनुसार अनेकविध दृष्टीकोन बाळगतात, पण सर्वसामान्यपणे ते लोकशाही, मुक्त आणि प्रामाणिक निवडणूका, नागरी अधिकार, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, मुक्त व्यापार, आणि खाजगी मालमत्ता ह्यांसारख्या विचारांचे समर्थन करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:33 ( 1 year ago) 5 Answer 132227 +22