राजकोषीय धोरणाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

शासनाला ह्या उद्येशांचे योग्य ते मिश्रण साधरण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी सहा राजकोषीय साधने वापरता येतात:कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे आणि खरेदी व विक्री व्यवहार करणे. ह्या साधनांचा सयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करणे यालाच 'राजकोषीय नीती' म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:54 ( 1 year ago) 5 Answer 19870 +22