राजपत्रित आणि अराजपत्रित पदे म्हणजे काय?www.marathihelp.com

सामान्य लोकांच्या अधिकृत माहितीकरिता आणि कायद्याने ही अधिसूचना जारी केली जाते. राज्य शासनाने राजपत्राद्वारे घोषित केलेली अशी अधिकार पदे मग राजपत्रित म्हणवली जातात. अन्य अधिकार पदे ही वेतनमान जास्त असले किंवा कामाचे स्वरूप मोठे वाटत असले तरी अराजपत्रित म्हणवली जातात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:00 ( 1 year ago) 5 Answer 39628 +22